भीमाशंकर ट्रेक -पृथ्वीवरचा स्वर्ग…
भीमानदीचे उगम स्थान असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर हे देशातल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी ६ वे ज्योतिर्लिंग आहे.समुद्र सपाटी पासून अंदाजे ३५०० फूट उंचीवर असलेले भीमाशंकर हे पवित्र देवस्थान घनदाट जंगलाने वेढलेले आहे.पश्चिम घाटातील या जंगलाची १९८४-८५ साली अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आली. घनदाट वनश्रीने सजलेल्या भीमाशंकरचा ट्रेक सफर सह्याद्री ट्रेकर्स कडून १३-१४ जुलै आयोजित करण्यात आला होता.मागचे …