ढाक बहिरीचा थरार -चिंब पावसाळी भटकंती…
सर्व दुर्गवेडे,डोंगरभाऊ यांना मानाचा मुजरा… “माझ्या आयुष्यात आलेला ढाक बहिरी ट्रेक हा कधीच विसरू शकत नाही.सह्याद्रीचे कितीही वर्णन केलं तरी या विश्वातील शब्दही अपुरे पडतील असा हा स्वर्ग हे प्रवासवर्णन माझ्याच शब्दांत खाली मांडत आहे चुकभुल देणेघेणे चला तर मग निघुया ढाक बहिरीच्या वाटेवर…. || अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र …