श्री देवी आर्यादुर्गा आणि गूढरम्य देवीहसोळ ….
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील रत्नागिरी पासून सुमारे ५० किलोमीटर व राजापुर पासुन २२ किलोमीटरवर देवीहसोळ हे गाव प्रसिध्द आहे ते म्हणजे इथल्या ग्रामदेवता श्री.आर्यादुर्गा देवी व श्री. जाकादेवी या जागृत देवस्थानासाठी होय.निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या आणि अतिशय शांत अशा परिसरात वसलेल्या देवीहसोळ गावची ग्रामदेवता श्री.आर्यादुर्गा देवी मातेची आख्यायिका आणि इतिहास दोन्हीही केवळ रोमांचक आहे.देवीहसोळ गावचे मूळ नाव …