इर्शाळगड स्वच्छता मोहीम
सफर सह्याद्री ट्रेकर्स अंतर्गत इर्शाळगड ट्रेक 9 डिसेंबर 2018 रोजी गडावर जाण्याच्या मार्गावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये पूर्ण रूटवरती जे दारू बॉटल्स,रिकाम्या पाणी बॉटल्स,ग्लास,प्लास्टीक रॅपर्स हे सर्व 20 ते 25 गारबेज बॅगमध्ये भरून बेसला कचराकुंडीजवळ आणण्यात आले तसेच सह्याद्री ट्रेकर्स ब्लॉगर्सने तयार केलेला बॅनर गडाच्या मध्यावर लावण्यात आला जेणेकरून सर्व भटक्यांना गडावर भटकंती करताना …