श्री देव सप्तेश्वर मंदिर
कोकण सफर श्री देव सप्तेश्वर मंदिरकसब्यातलं कर्णेश्वर मंदिर अन् देसाईंचा वाडा पाहून निघालो, चौकात संभाजी महाराजांच्या स्मारका जवळ ST साठी काही मंडळी अन् कॅालेजची मुलं थांबली होती, पण येताना गाडीतून पाहिलेलं, दाटीवाटीनं रस्त्याच्या दुतर्फा असलेलं टुमदार कौलारू घरांचं गाव बघायचं म्हणून म्हटलं चालतच हायवेला जाऊया. पुढं सप्तेश्वराचं मंदिर गाठायचं होतं. गावातल्या भैरी भवानी मंदिराजवळून एक …