+91 9619333915

Call For Enquiry

info@safarsahyadri.com

Send Mail

Mumbai 400097

Maharashtra

sst

राजमाची संवर्धन मोहीम 2

“इतिहास ध्यानी घेत नाही तोवर तो केवळ एक भूमीखंड असतो.मात्र इतिहासाचा दिप मनी उजळता क्षणी ती पवित्र युद्धभूमी होते.इथल्या मातीच्या प्रत्येक ढेकळाला त्या शूर पूर्वजांनी धरतीवर सांडलेल्या रक्ताचा गंध आहे.तो आपल्याला जाणवायला हवा मगच ही दुर्ग यात्रा सुफळ संपूर्ण होते एरवी नुसती पायपिट होते. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून किल्ले राजमाची श्रीवर्धन बालेकिल्ला चिलखती बुरूजाचे चोरदिंडी …

राजमाची संवर्धन मोहीम 2 Read More »

राजमाची संवर्धन मोहीम 1

राजमाची श्रीवर्धन वरील चिलखती बुरुजातील चोरदरवाज्याने घेतला मोकळा श्वास … सफर सह्याद्री ट्रेकर्सने आयोजित केलेल्या चोरदिंडी संवर्धन मोहिमेमध्ये चोरदिंडीला मातीच्या ढिगाऱ्यातुन बाहेर काढण्यात यश लाभले.दि.12 जानेवारी रोजी हि मोहीम घेण्यात आली. यामध्ये सफरच्या 10 मावळ्यांनी जिद्दीने व अथक परिश्रमाने केलेल्या प्रयत्नातुन चोरदिंडी मातीमधून आणि झाडाझुडुपांच्या विळख्यातून बाहेर पडून सर्वांच्या निदर्शनास येऊ लागली.या मोहिमेसाठी सहकार्य केलेले …

राजमाची संवर्धन मोहीम 1 Read More »

छत्रपती शिवाजी महाराज -गुणविशेष …

|| “शिवरायांसी आठवावे,जिवीत तृणवत मानावे,इहलोकी परलोकी उरावे कीर्तीरूपे || पन्नास वर्षाच्या दैदिप्यमान कारकिर्दीनंतर जगात सर्वोत्तम गणला गेलेला एक महान राजा इथेच आपल्या आवडत्या जागी निजला.छत्रपती शिवाजी महाराज कोणी देव न्हवते ते सुद्धा मनुष्यच होते.पण त्यांच्या अंगी अलौकिक असे गुण होते व या गुणांमुळेच पुढे ते अजरामर झाले आपण त्यांना देवाच्या जागी मानतो तो आदराचा भाग …

छत्रपती शिवाजी महाराज -गुणविशेष … Read More »

ढाक बहिरीचा थरार -चिंब पावसाळी भटकंती…

सर्व दुर्गवेडे,डोंगरभाऊ यांना मानाचा मुजरा… “माझ्या आयुष्यात आलेला ढाक बहिरी ट्रेक हा कधीच विसरू शकत नाही.सह्याद्रीचे कितीही वर्णन केलं तरी या विश्वातील शब्दही अपुरे पडतील असा हा स्वर्ग हे प्रवासवर्णन माझ्याच शब्दांत खाली मांडत आहे चुकभुल देणेघेणे चला तर मग निघुया ढाक बहिरीच्या वाटेवर…. || अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र …

ढाक बहिरीचा थरार -चिंब पावसाळी भटकंती… Read More »

राजमाची उधेवाडी मदतकार्य

एक हात मदतीचा … सफर सह्याद्री ट्रेकर्स व सर्व मित्रपरीवार माध्यमातून राजमाची उधेवाडी येथे निसर्ग चक्रीवादळात प्रचंड हानी झालेल्या कुटूंबाना मदतीचा हात देण्यात आला.यामध्ये जमा झालेल्या मदतीतून 8 कुटूंबाना आर्थिक स्वरूपात प्रत्येकी 3000/ मदत थेट कुटूंबप्रमुखाच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली. तसेच Maha Adventure council (MAC) या संस्थेला राजमाची उधेवाडीसाठी लागणारे घरावरील पत्रे व घरबांधणी साहित्य …

राजमाची उधेवाडी मदतकार्य Read More »

WhatsApp WhatsApp us