+91 9619333915

Call For Enquiry

info@safarsahyadri.com

Send Mail

Mumbai 400097

Maharashtra

sst

ढाक बहिरीचा थरार -चिंब पावसाळी भटकंती…

सर्व दुर्गवेडे,डोंगरभाऊ यांना मानाचा मुजरा… “माझ्या आयुष्यात आलेला ढाक बहिरी ट्रेक हा कधीच विसरू शकत नाही.सह्याद्रीचे कितीही वर्णन केलं तरी या विश्वातील शब्दही अपुरे पडतील असा हा स्वर्ग हे प्रवासवर्णन माझ्याच शब्दांत खाली मांडत आहे चुकभुल देणेघेणे चला तर मग निघुया ढाक बहिरीच्या वाटेवर…. || अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र …

ढाक बहिरीचा थरार -चिंब पावसाळी भटकंती… Read More »

राजमाची उधेवाडी मदतकार्य

एक हात मदतीचा … सफर सह्याद्री ट्रेकर्स व सर्व मित्रपरीवार माध्यमातून राजमाची उधेवाडी येथे निसर्ग चक्रीवादळात प्रचंड हानी झालेल्या कुटूंबाना मदतीचा हात देण्यात आला.यामध्ये जमा झालेल्या मदतीतून 8 कुटूंबाना आर्थिक स्वरूपात प्रत्येकी 3000/ मदत थेट कुटूंबप्रमुखाच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली. तसेच Maha Adventure council (MAC) या संस्थेला राजमाची उधेवाडीसाठी लागणारे घरावरील पत्रे व घरबांधणी साहित्य …

राजमाची उधेवाडी मदतकार्य Read More »

भीमाशंकर ट्रेक -पृथ्वीवरचा स्वर्ग…

भीमानदीचे उगम स्थान असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर हे देशातल्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी ६ वे ज्योतिर्लिंग आहे.समुद्र सपाटी पासून अंदाजे ३५०० फूट उंचीवर असलेले भीमाशंकर हे पवित्र देवस्थान घनदाट जंगलाने वेढलेले आहे.पश्चिम घाटातील या जंगलाची १९८४-८५ साली अभयारण्य म्हणून घोषणा करण्यात आली. घनदाट वनश्रीने सजलेल्या भीमाशंकरचा ट्रेक सफर सह्याद्री ट्रेकर्स कडून १३-१४ जुलै आयोजित करण्यात आला होता.मागचे …

भीमाशंकर ट्रेक -पृथ्वीवरचा स्वर्ग… Read More »

दुर्गम दुर्ग -मोरोशीचा भैरवगड

दुर्गम दुर्ग -मोरोशीचा भैरवगड….. काळालाही आव्हान देणारा दुर्गम दुर्ग,जीवाचा थरकाप उडवणारी चित्तथरारक चढाई,सरळसोट कातळकडा,अंगावर येणारा ओव्हरहँग आणि निमुळत्या पायऱ्या महाराष्ट्रातील हाडाच्या भटक्यांना याची दिवसाउजेडी स्वप्ने नाही पडली तर नवलच…!   अशीच भैरवगड चढाईची स्वप्ने मी सुद्धा पाहिली होती आणि तेही थोडीथोडकी नव्हे तीन-चार वर्षापासून भैरवगड करायचा हे मनाशी नक्की होते.मित्रांचे ब्लॉग ,पेपरमधील लेख, सतत वाचत …

दुर्गम दुर्ग -मोरोशीचा भैरवगड Read More »

आडवाटेची भटकंती – किल्ले टकमक

दुर्गप्रेमी,हाडाचे डोंगरभटके,आणि सर्व गिरीमित्रांना माझा मानाचा मुजरा…. वर्षाऋतु चालू झाला की आम्हां सह्याद्रीवेड्या जीवांना वेध लागतात ते पावसाळी भटकंतीचे…लवकरात लवकर जास्त पाऊस पडावा, आज पाऊस का नाही पडला??किंवा धबधबे,ओहळ चालू झाले असतील की नाही?? असे असंख्य प्रश्न आम्हां ट्रेकर्स जमातीला घरी बसून पडत असतात.मग फेसबुकवर कोण कुठे जाऊन आले आणि तेथील फोटो आवडले तर त्या …

आडवाटेची भटकंती – किल्ले टकमक Read More »

WhatsApp WhatsApp us